चुक …

Started by Prem Mandale, July 16, 2015, 05:50:18 PM

Previous topic - Next topic

Prem Mandale

काही वेळा आपली चुक
नसतांनाही ...
.
शांत बसन योग्य असत ...
कारण ...
.
जो पर्यत समोरच्या वक्तीच
मन मोकळ होत नाही...
.
तो पर्यत त्याला त्याची चुक
लक्षात येत नाही ...
.
स्वयलिखीत :- Prem Mandale (Alone Kils)