* राख *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 20, 2015, 05:00:23 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तिळतिळ जळतयना रक्त तुझ
बघ कस जळतय काळीज माझं
जळुन राख झालं काळीज
राखेवरही लिहलंय नाव तुझं.
कवी-गणेश साळुंखे.