हार-जीत

Started by Anil S.Raut, July 20, 2015, 09:27:27 PM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

जिंकण्यासाठी नव्हतेच प्रेम माझे
समजू नको तू ,हे माझे हरणे होते!

हैराण केले ज्या अश्रूंनी तुला रात्री
नक्कीच ते तुझ्या जिंकण्याचे नव्हते!

*अनिल सा. राऊत*
9890884228