प्रेमकहाणी

Started by Anil S.Raut, July 20, 2015, 09:31:12 PM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

संपवले जरी तू ऋणानुबंध प्रेमाचे
संपवणार कशा गाभा-यातील आठवणी?

तेवतील त्या दरवेळी पुन्हा जोमाने
अन् उजळवतील तुझी-माझी प्रेमकहाणी!

*अनिल सा. राऊत*
9890884228