सोबत

Started by Anil S.Raut, July 20, 2015, 09:35:23 PM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

आलीच आहेस सोबतीला तर
थोडी सोबत करुन जा!

आहे रिकामी ह्रुदयात एक जागा
तेवढी मात्र भरुन जा !

*अनिल सा. राऊत*
9890884228