* गणेश *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 22, 2015, 03:36:16 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

अडुन तु बसशील तर
मी पण जिद्दी आहे
नीट लक्षात ठेव तु
माझ नाव गणेश आहे.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938