* मला Block करुन *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 22, 2015, 10:40:26 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तुला काय वाटतं
मला Block करुन
तु सहज जाशील
का ग विसरुन
नाही ग नाही
मी जाणार नाही
कधीच तुझ्या ह्रदयातुन.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938