* माझी सावली *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 23, 2015, 09:37:03 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

जा तु हैद्राबाद
नाहीतर कुलु-मनाली
जिथेही जाशील तिथे
दिसेल तुला माझी सावली.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938