* ह्रदय *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 23, 2015, 02:00:47 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

ति म्हणाली मला
विसरणार नाही कधी मी
तु ह्रदय माझ तोडल आहेस
मग मी म्हणालो तिला
अग वेडे माझ्या ह्रदयात
तर फक्त तुच तु आहेस.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938