मैत्रीच जाळ आपल तू गुंफत जा

Started by shrikrushna Gaikwad, July 25, 2015, 01:45:58 PM

Previous topic - Next topic

shrikrushna Gaikwad

मैत्रीच जाळ आपल तू गुंफत जा
त्या जाळ्यात आपल्या आठवनीचे मासे तु पकड जा
मैत्रीचा पुष्प गुछ तुबनव जा
त्या पुष्प गुछाच्या सु्गंदधात तु रमत जा
श्रीकृष्णा गायकवाड(shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com