मी फक्त प्रेम लिहतो....

Started by Chottya, August 05, 2015, 04:13:18 PM

Previous topic - Next topic

Chottya

मी फक्त प्रेम लिहितो....
मनातला आनंद लिहितो...
मातीचा सुगंध लिहितो...


मी फक्त प्रेम लिहितो......
नाजुक हळव मन लिहितो....
नात्यातले वचन लिहितो.....


मी फक्त प्रेम लिहितो......
हास्यात साठलेले गम लिहितो....
खरे खोटे वहम लिहितो...


मी फक्त प्रेम लिहितो..
आयुष्याचा ऐम लिहितो..
जिंकुन हारलेला गेम लिहितो..


मी फक्त प्रेम लिहितो....
तिच्या होकाराचा प्रसंग लिहितो..
चित्रात बिखारेलेले रंग लिहितो..

मी फक्त प्रेम लिहितो...
चंद्न्यांची चम् चम् लिहितो..
घरभर वाजती पैजन लिहितो...

मी फक्त प्रेम लिहितो....
माझ्यात असलेल तुझ मन लिहितो..
विरह रागाचे प्रण लिहितो..

मी फक्त प्रेम लिहितो.......


     -Chotty@....