प्रेम करतो तुझ्यावर......................तु नाही करत

Started by shrikrushna Gaikwad, August 06, 2015, 08:19:28 AM

Previous topic - Next topic

shrikrushna Gaikwad

प्रेम करतो तुझ्यावर
तु नाही समजत
तु नाही समजली तरी
प्रेम करण नाही थांबत

वाट बघतो तुझी
तु नाही भेटत
तु नाही भेटली तरी
वाट बघन नाही थांबत

दुरुन बघतो तुला
तु नाही बघत
तु नाही बघीतल तरी
तुला बघन नाही थांबत

आठवण काढतो तुझी
तु नाही काढत
तु नाही काढली तरी
तुझी आठवण येण नाही थांबत

चुक केली प्रेम करुन
तु नाही करत
तु नाही केली तरी
आता ही चुक नाही सुधरत


कवीता केली तुझ्यावर
तु नाही वाचत
तु नाही वाचली तरी
तुझ्या कवीता करण नाही थांबत

काळा आहे मी
म्हणुन तु नाही बघत
तु नाही बघीतल तरी
काळा रंग गोरा करण मला नाही जमत

श्रीकृष्णा गायकवाड(shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com

विजय वाठोरे सरसमकर

खूपच अप्रतिम अशी कविता .........................
खूपच आवडली मला .........

कवीता केली तुझ्यावर
तु नाही वाचत
तु नाही वाचली तरी
तुझ्या कवीता करण नाही थांबत
................................
                      $$$$$$$$$$