बंधन

Started by शिवाजी सांगळे, August 06, 2015, 02:13:49 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

बंधन

सुख दु:खाच नातं
जसं उन पावसाच,
दुःखात जे साथ देतं
असे बंधन प्रेमाचं।

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९