त्रिवेणी

Started by शिवाजी सांगळे, August 06, 2015, 03:48:54 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

त्रिवेणी

कधी शब्द रूसतात
प्रेयसीच जणु बनतात

का ते असं वागतात?

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९