तू समोर दिसता.

Started by shailu_c, August 07, 2015, 07:31:57 PM

Previous topic - Next topic

shailu_c

दुःखाची कोमेजलेली पाने गळून जातात अन्  सुखाची कोवळी हिरवी पालवी येते.

मनाला ह्दयासंगे प्रेमाचा बहर येतो अन् चाफ्याच्या सुवासा सारखा तो स्मित हास्याने दरवळू लागतो.

असे सुखद मनी क्षणात घडते अन् तुझ्या सहवासाने सारे आनंदी होऊन जाते जेव्हा तू समोर दिसते.