फार... दूर गेलीस तू

Started by dattarajp, August 07, 2015, 08:35:25 PM

Previous topic - Next topic

dattarajp

  फार... दूर गेलीस तू

नात हे तुझ माझ तुटूनये.
तुझ्या या डोळ्यात पाणी दाटू नये.

काहीही बोल तू ग मजला प्रीये.
माझ्या या मनात तुझे रूप प्रीये.

दूर तू का आस जात होती.
मन माझे तू ग फार जाळत होती.

विरहाचे घोट तू मजला पाजत होती.
ह्रुदयास माझे तू आज ठेचत होती.

चूक काय माझी ती सांगत नव्हती.
आज ती माझी राणी मजला ओळखत नव्हती.

आठवण काढ माझी तू ग राणी.
एकमेकांच्या खुशीत आपण गात होतो गाणी.

अर्धावर संपवलीस तू आपली प्रेम कहानी.
दूर गेलीस तू माझ्या मनास फासावर टांगुनी.

                             बबलु
                      9623567737