येशिल का परतुनि रे सख्या ?

Started by Kruti, August 07, 2015, 09:59:18 PM

Previous topic - Next topic

Kruti

येशिल का परतुनि रे सख्या ?
अतुरतेने वाट पहाते आहे हि तुझी सखी..
नको अजुनी खेळ मांडु ह्या प्रितीचा...
देहात प्राण नाही उरले आता काहिहि सहन करण्यासाठी..
:'(

KRUAVI....