आयुष्य...?

Started by शिवाजी सांगळे, August 08, 2015, 12:29:04 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

आयुष्य...?

घेवुन येतो
मुठीत आयुष्य

मुठी पासुन
मिठी पर्यंत

व्यतीत करतो
मुठीत तारूण्य


© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९