मन

Started by rakesh kamble rk, August 08, 2015, 02:13:17 PM

Previous topic - Next topic

rakesh kamble rk

मन

झुरझुरते भुरभुरते तुझ्या साथीने
प्रीती ने फुलते अनृ विरघळते
मन

रानाच्या काटेरी कुंपणात अडकते
अनृ पटकन चोरीला जाते
मध्येच विस्कळते अनृ पडते
मन

रंग रंगातूनी भरुनी प्रेमातूनी जुळूनी
तुटते आपटते अनृ फेकते
खळखळत्या पाण्यातून वाहते
मन

हसणार्या गुलाबाला छेडते
झुरते कोमेजते अनृ पडते
ऋद्यालाही भुलवते
मन
कवीता अर्धवट आहे दुसरा भाग लवकर सादर केला जाईल

rakesh kamble rk
8983100210:-)