अश्रु...!

Started by जयंत पांचाळ, August 08, 2015, 05:33:58 PM

Previous topic - Next topic

जयंत पांचाळ

खिडकीमधून पाऊस पाहताना,
मी गाणी लागलो गुनगुणू ...
तिच्या गालांवरचे अश्रु भासे,
पावसाचे थेंब जणू...!

-जयंत पांचाळ