×× व्हॉट्सप ××

Started by Ravi kamble, August 08, 2015, 06:50:36 PM

Previous topic - Next topic

Ravi kamble

×× व्हॉट्सप ××
×××××××××××××××××××××××××
विज्ञानाने दिली ताकत
ती घेतली आम्ही सुज्ञानाने
मानसिक तान वाढू लागले
व्हॉट्सपच्या अतिवापराने

डोके दुखी झाली आता
अवेळीच्या च्याटिंगने
तुटू लागले नाते संबध
व्हॉट्सपच्या अतिवापराने

विनलेला घट्ट धागा
सैल झाला संवशयाने
दरी पडू लागली प्रेमात
व्हॉट्सपच्या अतिवापराने

संशय बिंवशय पर्यतं ठीक होता
स्फोट होवू लागले घटस्फोटाने
सुखी संसाराची वाट लागली
व्हॉट्सपच्या अतिवापराने
×××××××××××××××××××××××××
रविंद्र कांबळे पुणे 9970291212