दिवा...

Started by शिवाजी सांगळे, August 08, 2015, 08:00:33 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दिवा...

दिवाच तो कधीतरी
विझणार असतो,
पुर्ण होण्याचा स्वप्न
केवळ भास असतो।

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९