नजर...

Started by शिवाजी सांगळे, August 08, 2015, 08:05:46 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

नजर...

घायाळ नजरेने तू
नकोस पाहू असे,
सांभाळ जरा जीव
माझा तुटत असे।

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९