खल्लास...

Started by शिवाजी सांगळे, August 08, 2015, 08:08:38 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

खल्लास...

श्वेतांबरी चुंबितसे
रक्तवर्णी गुलाबास तू,
दावूनी अदा, काळजा
खल्लास केलेस तू।

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९