मी देवाचा खुप खुप आभारी

Started by sammadival, August 09, 2015, 09:12:52 PM

Previous topic - Next topic

sammadival


ह्या जगामधे प्रत्येकाचे आयुष्य देवाने खुप छान
असे रंगविले आहे,.......
मी देवाचा खुप खुप आभारी आहे कारण माझे आयुष्य
रंगविताना त्याने तुझ्या नावाचा खुप छान
असा रंग माझ्या आयुष्यात भरला आहे

सोम