सोन्यासारख आयुष्य माझ..

Started by Kruti, August 09, 2015, 10:09:06 PM

Previous topic - Next topic

Kruti

सोन्यासारख आयुष्य माझ

मातीमोळ करुन गेलास....

जर आयुष्यभर सात द्यायचीच नव्हती

तर कशाला माझ्या जीवनात आलास....

kruti....