बाहुली...!

Started by जयंत पांचाळ, August 09, 2015, 11:39:29 PM

Previous topic - Next topic

जयंत पांचाळ

तुझ्या प्रांजळ लोचनांनी,
आस मज लावली...
तुझा सजीवपणा सोडला तर,
तु जीवंतपणातील  बाहुली...!

- जयंत पांचाळ
  ९८७००२४३२७