..............नवीन भाषा .............

Started by विजय वाठोरे सरसमकर, August 10, 2015, 08:35:29 AM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर

       नवीन भाषा .............

आजही तीच ओढ , तीच आशा
शब्दांना मिळाली एक नवीन भाषा
जिची लिपी झालीस तू आणि
मला केलंस त्याच व्याकरण !