अबोला...!

Started by जयंत पांचाळ, August 12, 2015, 02:20:01 PM

Previous topic - Next topic

जयंत पांचाळ

बोलायच आहे तुला खुप,
मग आता का तु चुप...?
जरी राहिलीस अबोल तरी,
बोलतय तुझ रौद्र रूप...!

- जयंत पांचाळ  (१०/१०/२०१५)
  ९८७००२४३२७