चोरी...!

Started by जयंत पांचाळ, August 12, 2015, 02:21:57 PM

Previous topic - Next topic

जयंत पांचाळ

डोळा ठेवून काही नसतं होत,
काय करणार फक्त पाहून...
चोरी करायचीच तर कर गं खुशाल,
पण, हदय दाखव चोरून...!

-  जयंत पांचाळ  (११/१०/२०१५)
    ९८७००२४३२७