प्रेम म्हणजे काय आसत...

Started by dattarajp, August 12, 2015, 10:49:40 PM

Previous topic - Next topic

dattarajp


प्रेम म्हणजे काय आसत...

कोणी सांगेल का
प्रेम म्हणजे काय आसत.
जे कुणाला कळत नाही
का प्रेम म्हणजे ते आसत.

म्हणतात ना प्रेम हे
दिसत नसत.
पण ते वेड्या मनाला 
कस कळत.

लोकाना हे प्रेम
कस होत.
जस मला झाल
का तस होत.

क्षणों क्षणी तिला
भेटाव का वाटत.
का तिचाच आवाज
ऐकाव वाटत.

खर सांगा प्रेम
कस होत.
का तिच्याच मीठीत
आपल गाव आसत.

जखम तिला झाली की
डोळ्यात आपल्या पाणी येत.
का याचाच नाव प्रेम आसत.
का हे प्रेम प्रेम प्रेम आसत.

                      बबलु
               9623567737  :(