दंगल...!

Started by जयंत पांचाळ, August 13, 2015, 02:08:21 PM

Previous topic - Next topic

जयंत पांचाळ

दंगली करतात फक्त तेच,
ज्यांना नसते काहीच काम...
बाकी सर्व सुखरूप आहेत,
मक्केत अली अन राऊळात राम...!

- जयंत पांचाळ (१३/०८/२०१५)
  ९८७००२४३२७