* जात नाही *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 14, 2015, 02:48:57 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

हरवलेल्या मनाच्या नजरेतुन आजही
तुझा चेहरा काय जात नाही
तु नाहीस आज सोबत तरी
तुझी आठवण काय जात नाही.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

vaishali nikalje

khup sundar ahe.
apli kavita ani tyatil apli bhavna.