" पावसात तू "

Started by $@tish G. Bhone.3, August 14, 2015, 10:15:40 PM

Previous topic - Next topic

$@tish G. Bhone.3


" पावसात तू "

...............................

मुसळधार पाऊस अन
पावसात तू दिसली
अलगत अशी का ?
माझ्याकडे पाहुन तू हसलीस.
............................


मला हि तू पावसात
भिजायला बोलावले
मोरा सारखे एक मेकसवे
नाचायला बोलावले
ओलेचींब होऊन नाचू लागलो
पावसाची गाणी आपन गाऊ लागलो
..........................................
तो पाऊस सातत यावा
असे वाटते मनो मनी
गुंजावे माझे प्रमे स्वर
तुझ्या ग कानो कानी
.........................,......

मन मोहरून टाकले माझे
तू मला पावसात बोलावून
लुटुया पावसाची मोज मजा
बेधुन्द होऊन बेधुन्द होऊन


by
www.Satishbhone.blogspot.com

सतीश भोने