*** वडापाव ***

Started by धनराज होवाळ, August 19, 2015, 08:15:52 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


तु माझ्या हृदयात राहते,
म्हणूनच हृदयाला भाव आहे....
नाहीतर माझं हृदय म्हणजे,
नुसताच एक वडापाव आहे...!!!
;D  :P
चला... वडापाव दहाला दोन,
बोला.... घेणार कोण...??
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949