आरोपी...!

Started by जयंत पांचाळ, August 21, 2015, 02:41:47 PM

Previous topic - Next topic

जयंत पांचाळ

नेतेच झाले बंडखोर ,
सत्ता त्यांची तुरूपी...
कसा होईल निवाडा सांगा;
जर फिर्यातदारच आरोपी...!

- जयंत पांचाळ (१७/०८/२०१५)
  ९८७००२४३२७