* सावली *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 21, 2015, 09:55:16 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती मला
नेहमी एकच खंत होती
मी जिथेपण गेलो तिथे
सोबतीला फक्त माझीच सावली होती.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938