देने - घेणे...

Started by शिवाजी सांगळे, August 22, 2015, 06:43:24 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

देने - घेणे...

बरेच काहि
कधी दयायचे
राहुन गेले
कधी घ्यायचे।

आताच कसे
सारे आठवायचे?
जगण्याचे अर्थ
शब्दाविन शोधायचे।

अंतर तुझे माझे
मापाबगैर मोजायचे,
मनापासुन मनाला
उगीच का जोडायचे?

© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९