विचारात पडलो ना मी..

Started by suraj suryawanshj, August 23, 2015, 09:50:58 AM

Previous topic - Next topic

suraj suryawanshj

विचारात पडलो ना मी....
तिची आणि माझी
पहिलीच भेट होती
पहिल्याच भेटीत भेटणारी
ती अगदी ग्रेट होती
मग तिला पाहुन विचारात पडलो ना मी......

एकदा विज्ञान प्रदर्शनात विचारलं
सुर्यवंशी हे काय आहे
मी म्हणालो श्वासोच्छ वास क्रिया
जी तु नसताना कायमची बंद
पडेल ही प्रेम प्रक्रिया
मग काय विचारात पडलो ना मी.....

एकदा दुकानात असताना विचारलं
काय घेतले ती म्हणाली पेन
आता मला वाटलं
उद्या प्रेम पत्र भेटलं
मग काय विचारात पडलो ना मी.....

ऐकदा तिला लागत होता स्टेपलर
मी म्हणालो धर घे आपलाच
असाही तु माझ्या प्रेमाचा
दोर कापलाच आहे
मग काय विचारात पडलो ना मी.....

आता मी तुझा विचार
सोडुन दिलाय
तुला सोडुन जाणार
हाच निश्चय धरलाय
मग काय पुन्हा विचारात पडलो ना मी.....
                 -सुरज सुर्यवंशी   9552101219