अवसान...!

Started by जयंत पांचाळ, August 25, 2015, 05:16:23 PM

Previous topic - Next topic

जयंत पांचाळ

देणारे देतच असतात,
  भरमसाठ सल्ले...
उसण्या अवसानाने का कधी,
  सर होतात किल्ले...!

- जयंत पांचाळ (१२/०८/२०१५)
  ९८७००२४३२७