माझे मन काय सांगते आहे . तुझ्या डोळ्यात राहयला सांगते आहे .

Started by svjangam, August 25, 2015, 10:37:07 PM

Previous topic - Next topic

svjangam

माझे मन काय सांगते आहे .
तुझ्या डोळ्यात राहयला सांगते आहे .
तुझे प्रेम जरा मांगते आहे .

तुझ्या प्रेमात मन हसते आहे .
तुझ्या जवळ जरा बसते आहे .
तुझ्या प्रेमात मन भिजते आहे .

तुझ्या साठी मन सजते आहे .
तुझ्या प्रेमात मन रांगते आहे .
तुझ्या प्रेमात मन तरंगते आहे .

माझे मन काय सांगते आहे .
तुझ्या डोळ्यात राहयला सांगते आहे .
तुझे प्रेम जरा मांगते आहे .

सुनील जंगम
९९६९७२४३५४