तडका - अच्छे दिन

Started by vishal maske, August 27, 2015, 06:42:21 AM

Previous topic - Next topic

vishal maske

अच्छे दिन

आरक्षणाच्या पडलेल्या ठिणगीचा
जणू गुजरातमध्ये वनवा झाला
अन् भासवलेला विकासाचा घुंगट
एका आंदोलनाने अनवा झाला,.!

जे मॉडेल देशभरासाठी दाखवले
तिथे सांगा कोणी दीन आहेत का,.?
देशभरातुनही लोक डोकवतील की
गुजरातला अच्छे दिन आहेत का,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३