तुझी आठवण

Started by latepravin, August 30, 2015, 07:07:04 PM

Previous topic - Next topic

latepravin

आज पावसाच्या सरी बरोबर,
      तुझी आठवण आली...
पहिल्या पावसाच्या त्या स्पर्शाने,
      डोळ्याची पापनी अलगद ओली झाली...

दिवसभर तुझ्या आठवनीना,
       उजाळा देत असतो.....
कधी-कधी एकांतात असाच रडत असतो....

©प्रविण लाटे