भास

Started by शिवाजी सांगळे, September 02, 2015, 05:22:21 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

भास

को-या कागदावर
नित्य एक भास होतो,
का वाटतं असं?
त्यावर तुझाच वास असतो!

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९