घाई

Started by शिवाजी सांगळे, September 02, 2015, 08:13:28 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

घाई

लोचनी प्रतिक्षा
तुझ्या येण्याची,
घाई का करावी?
त्यांनी मिटण्याची?

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९