जाण

Started by शिवाजी सांगळे, September 03, 2015, 10:55:00 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

जाण

जाणुन घेतो जो
दुखः दुस-याचे,
राहतात आशिर्वाद
त्यावर परमेश्वराचे!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९