मृगजळ

Started by शिवाजी सांगळे, September 03, 2015, 01:58:10 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मृगजळ

प्रत्येक शेवटाला
एक सुरवात असते,
मृगजळा पेक्षा
शेवाळ खरे असते!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

प्रेमा

आता हेही खरे की -

दिसले मृगजळ
वाळवंटात तर
येणार वाळवंटात शेवाळ कुठून?