* गुन्हा *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 03, 2015, 04:48:17 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

गुन्हा एकच केला
तुझ्यावर विश्वास केला
खोट्या स्वप्नांचा मी
रंगमहाल उभा केला.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938