ख-या वेदना

Started by कवी-गणेश साळुंखे, September 03, 2015, 11:38:15 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

खोटेच शब्द खोटीच वचने
खोटेच प्रेम खोट्याच भावना
कारण व्यक्तीच होती खोटी
तरी मिळाल्या का ख-या वेदना..?
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938