रान सारे

Started by शिवाजी सांगळे, September 05, 2015, 06:47:51 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

रान सारे

भेगाळललेे रान सारे आता पहा
का करतोस जगणे आता नकोसे?
अजुनी आशेवर चराचर तुझ्या सारे
नकोच अंतर देऊ आता असे.....।।

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९